भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ३५० जागांसाठी भरती जाहीर

Spread love

BEL Bharti : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ३५० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ३५० जागा जाहीर करण्यात आल्या असून इच्छूक उमेदवारांना ३१ जानेवारी २०२५ पर्यंत आपला उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी कोणतीही फी ठेवण्यात आली नसून खुला प्रवर्गासाठी ११८० रूपये फी ठेवण्यात आली आहे. या भरतीसंदर्भात इच्छूक उमेदवारांसाठी जाहिरात ही पीडीएफ स्वरूपात खाली देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज सादर करण्यापुर्वी खालील माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

जाहिरात क्र.: 17556/HR/All-India/2025

एकूण जागा : ३५०

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
१. प्रोबेशनरी इंजिनिअर (Electronics) २००
२. प्रोबेशनरी इंजिनिअर (Mechanical) १००
  एकूण ३५०

शैक्षणिक पात्रता : पद क्र.1: B.E/B.Tech/B.Sc Engg. (Electronics and Communication) पद क्र.2: B.E/B.Tech/B.Sc Engg. (Mechanical)

वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

फी :General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/ExSM/PWD:फी नाही] परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जानेवारी २०२५

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात Click Here
ऑनलाइन अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
Short Notification Click Here

Spread love