सीमा सुरक्षा दलात २७५ जागांसाठी भरती

Spread love

केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाकडून आता २७५ जागांसाठी मोठी जाहीिरात निघाली आहे. इच्छूक उमेदवारांनी ताबोडतोब या भरतीसाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन आता गृहमंत्रालयाकडून करण्यात आले आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी उत्तीर्ण असून त्याचसोबत संबंधित क्रिडा पात्रता देखील जोडण्यात आली आहे. या भरतीसाठी अधिक माहिती खाली दिली आहे.

जाहिरात क्रमांक :-  CT_11/2024

एकूण जागा : २१९

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
  कॉन्स्टेबल GD (खेळाडू) 275
  एकूण 275
     

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट : 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

फी : General/OBC: ₹147.20/- [SC/ST/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2024 (11:59 PM)

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल

महत्त्वाच्या लिंक

जाहिरात Click Here
ऑनलाइन अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

 

 


Spread love