एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत १०२ जागांसाठी भरती

Spread love

Jobs news : महिला आणि बालविकास विभागातर्फे पदवी पास असणाऱ्यांसाठी 102 जागांची भरती निघाली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. यासाठी महिला आणि बालविकास विभागाने इच्छुक व पात्रता धारक उमेदार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीची जाहिरात आयसीडीएस या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती संदर्भात लागणारी आवश्यकता माहिती आपण या दिली आहे. तसेच या भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला संबंधित वेबसाईट वरती जाणं आवश्यक आहे. त्याआधी या संपूर्ण भरतीची माहिती तुम्ही जाणून घ्या.

जाहिरात क्रमांक :- ESTT/DEPT/01/2024

 

एकूण जागा : 102

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
  मुख्य सेविका गट-क 102
  एकूण जागा 102

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट : 03 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 38 वर्ष (मागासवर्गीय : पाच वर्षे सुट )

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग : 1000 रू. (मागासवर्गीय : 900रू.)

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 नोव्हेंबर 2024

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल

महत्त्वाच्या लिंक

जाहिरात Click Here
ऑनलाइन अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

 


Spread love

Leave a Comment