
JOBS NEWS: समाज कल्याण विभागाकडून विविध भरतीचं आयोजन करण्यात आले आहे. यासाठी दहावी पास तसेच कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांनी अर्ज सादर करावा. असे आवाहन करण्यात आले आहे. नोकरीचे ठिकाण हे पुणे असून समाज कल्याण विभागातील भरतीसाठी अर्ज करण्याचा शेवटची तारीख ही ११ नोव्हेंबर २०२४ आहे. त्याआधी पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज सादर करावा. या लेखात तुम्हाला जाहिराती संबंधित सर्व पीडीएफ देण्यात आले आहे. पुर्ण जाहिरात तसेच लिंक खाली दिल्या आहेत.
एकूण जागा : २१९
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
१ | उच्चश्रेणी लघूलेखक | १० |
२ | गृहपाल /अधीक्षक | ९२ |
३ | गृहपाल/अधिक्षक (सर्वसाधरण) | ६१ |
४ | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | ०५ |
५ | निम्नश्रेणी लघूलेखक | ०३ |
६ | समाज कल्याण निरीक्षक | ३९ |
७ | लघूटंकलेखक | ०९ |
एकूण जागा | २१९ |
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :
पद क्र.१ : (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.२ : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.३: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.४ : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.५ : (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र ६ : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.७ : (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
वयाची अट : 31 ऑक्टोंबर २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ०५ वर्षे सुट)
नोकरीचे ठिकाण : पुणे /महाराष्ट्र फी : खुला प्रवर्ग : रू. १००० (मागासवर्गीय प्रवर्ग : रू. ९००)
महत्वाच्या तारखा : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ नोव्हेंबर २०२४
परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक
जाहिरात (pdf) | Click Here |
ऑनलाईन अर्ज | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Age Calculator | Click Here |