महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ८०० जागांसाठी मेगा भरती, आत्ताच अर्ज भरा

Spread love

Mahanirmiti Bharti :  महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भारत कडून ८०० जागांची भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासाठी खुला प्रवर्गासाठी पाचशे तर मागसवर्गीय प्रवर्गासाठी ३०० रूपये फी ठेवण्यात आली आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती खाली दिली आहे. तरीही संबंधित उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटर माहिती चेक करूनच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

जाहिरात क्र.:04/2024

एकूण जागा : ८००

पदाचे नाव आणि तपशील (Mahanirmiti Bharti)

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
तंत्रज्ञ-3 ८००
  एकूण ८००
     

शैक्षणिक पात्रता :

 ITI NCTVT/MSCVT [इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)/ New डिझेल मेकॅनिक/ मोटर मेकॅनिक/ मशिनिस्ट ग्राईंडर]

वयाची अट : 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग: ₹500/- [मागास प्रवर्ग: ₹300/-]

महत्त्वाच्या तारखा : (Mahanirmiti Bharti)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जानेवारी २०२५

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात Click Here
ऑनलाइन अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
Short Notification Click Here

Spread love