बृहन्मुंबई होमगार्ड पदांच्या २७७१ पदांसाठी मेगा भरती

Spread love

Home Guard Bharti : बृहन्मुंबईने होमगार्ड पदांच्या २७७१ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छूक उमेदवारांसाठी १० जानेवारी २०२५ पर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ही २० ते ५० वर्षे अशी ठेवण्यात आली असून शैक्षणिक पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळ न दवडता लगेचच उमेदवारी अर्ज सादर करावेत. यासाठी लागणारी सर्व माहिती तुम्हाला याठिकाणी देण्यात आली आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी अधिकृत खाली दिलेल्या लेखातील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तसेच अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे.

एकूण जागा : २७७१

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
होमगार्ड २७७१
  एकूण २७७१
     

वयाची अट : 31 जुलै 2024 रोजी 20 ते 50 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई

फी : फी नाही.

शैक्षणिक पात्रता : दहावी पास

शारिरिक पात्रता :

  उंची छाती धावणे
पुरुष 162 से.मी. 76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त 1600 मीटर
महिला 150 से.मी.   800 मीटर
       

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जानेवारी २०२५

महत्त्वाच्या लिंक

जाहिरात Click Here
ऑनलाइन अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

 

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • रहिवासी पुरावा (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र)
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • जन्मतारीख पुरावा (SSC बोर्ड प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला)
  • तांत्रिक पात्रता प्रमाणपत्र (असल्यास)
  • खाजगी नोकरीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र
  • 3 महिन्यांच्या आतले पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र

Spread love