महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 320 जागांसाठी मेगा भरती

MPSC Bharti 2025

MPSC Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 320 जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. तर संबंधित उमेदवारांनी जाहिरात तसेच इतर सर्व माहिती वाचूनच ऑनलाईन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व जाहिरात, पीडीएफ मध्ये खाली दिली आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी ही जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

जाहिरात क्र : 01 ते 011/2025

एकूण जागा : 320 जागा

पदाचे नाव आणि तपशील ( MPSC Bharti )

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या  
1 विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ 95  
2 जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ 225  
       
       
                 एकूण 320 जागा  

 

शैक्षणिक पात्रता : MPSC Bharti 2025

  • पद क्र.1: (i) MBBS/MD/M.S./M.D/DM/D.N.B. (ii) 05/07 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) MBBS (ii) कोणत्याही वैद्यकीय विषयात वैधानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 मे 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
  • पद क्र.2: 19 ते 38 वर्षे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

फी :खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]

महत्त्वाच्या तारखा : MPSC Bharti 2025

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2025
  •  
जाहिरात (PDF) पद क्र. १ Click Here पद क्र. २ Click Here
Online अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

 

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 213 जागांसाठी मेगा भरती

Mahagenco Bharti
Mahagenco Bharti : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 213 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना पुन्हा एकदा मोठी संधी प्राप्त झाली आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असून इच्छुक उमेदवारांनी जाहिरात तसेच इतर सर्व माहिती वाचणे आवश्यक आहे. ही सर्व माहिती आम्ही खाली दिलेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ही माहिती वाचून जाणे महत्त्वाचे आहे. एकूण जागा : 173 जागा + 40 -कॉस्ट मॅनेजमेंट ट्रेनी पदाचे नाव आणि तपशील (HPCL Bharti)
पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ 49
2 सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ 75
3 उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ 27
4 अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ 19
                 5.                                              कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ 03
 

शैक्षणिक पात्रता :  Available Soon

वयाची अट: Available Soon नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत फी : Available Soon

महत्त्वाच्या तारखा :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: Available Soon
जाहिरात (PDF) Available Soon
Online अर्ज Available Soon
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
Short Notification Click Here 
 

डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 642 जागांसाठी भरती

DFCCIL Bharti

DFCCIL Bharti : डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 642 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या कंपनीने इच्छुक उमेदवारांसाठी 642 जागांची भरती घोषित करी केली आहे. यामध्ये विविध पदांचा समावेश करण्यात आला आहे. या भरतीसाठी 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. तर या भरतीची परीक्षा सीबीटी एक एप्रिल 2025 तर सीबीटी टू हे ऑगस्ट 2025 मध्ये होणार आहे. तसेच पीईटी ही परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज दाखल करायचा आहे. त्या सर्व उमेदवारांनी या भरती संदर्भात जाहिरात तसेच ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

जाहिरात क्र : 01/DR/2025

एकूण जागा : 642 जागा 

पदाचे नाव आणि तपशील (DFCCIL Bharti)

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या  
1 ज्युनियर मॅनेजर (फायनान्स) 03  
2 एक्झिक्युटिव (सिव्हिल) 36  
3 एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 64  
4 एक्झिक्युटिव (सिग्नल & कम्युनिकेशन) 75  
           5.                                      मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 464  

 

शैक्षणिक पात्रता : 

पद क्र.1: CA/CMA पद क्र.2:  60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil – Transportation/Construction Technology/Public Health/Water Resource) पद क्र.3: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical / Electronics / Electrical & Electronics/ Power Supply/ Instrumental & Control / Industrial Electronics/ Electronics & Instrumentation / Applied Electronics / Digital Electronics / Instrumentation / Power Electronics /Electronics & Control Systems) पद क्र.4: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical & Electronics / Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Electronics & Instrumentation / Electronics & Computer / Electronics & Control Systems / Power Electronics / Electrical & Communication / Rail System and Communication / Electrical / Electronics / Microelectronics / Telecommunication / Communication / Instrumentation / Instrumentation & Control / Instrumentation Technology / Information Technology / Information & Communication Technology / Information Science and Technology / Computer Science & Engineering / Computer Science / Computer Engineering / Microprocessor) पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI-NCVT/SCVT वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1 ते 4: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.5: 18 ते 33 वर्षे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

फी :[SC/ST/PWD/ExSM/Transgender: फी नाही] पद क्र.1 ते 4: General/OBC/EWS: ₹1000/- पद क्र.5: General/OBC/EWS: ₹500/-

महत्त्वाच्या तारखा :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा (CBT 1): एप्रिल 2025
  • परीक्षा (CBT 2): ऑगस्ट 2025
  • परीक्षा (PET): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2025

 

जाहिरात (PDF) Click Here  
Online अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

 

बँक ऑफ बडोदा बँकमध्ये 1267 जागांसाठी मेगा भरती

Bank of Baroda Bharti 2025
Bank of Baroda Bharti : बँक ऑफ बडोदा बँकमध्ये 1267 जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी 27 जानेवारी 2025 पर्यंत या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे.तर खुला प्रवर्गासाठी सहाशे तर मागास प्रवर्गासाठी शंभर रुपये फी आकारण्यात आली आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असून कोणतेही शाखेतील पदवी ही शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी ठेवण्यात आली आहे. तरी उमेदवारांनी सविस्तर माहिती करिता कृपया खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जाहिरात क्र.: BOB/HRM/REC/ADVT/2024/08 एकूण जागा : 1267 जागा  पदाचे नाव आणि तपशील
पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे 1267
एकूण 1267 जागा 

शैक्षणिक पात्रता : 

(i) कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA

(ii) अनुभव]

वयाची अट: 01 डिसेंबर 2024 रोजी 32/34/36/37/39/40/42 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत फी :General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-] महत्त्वाच्या तारखा :
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जानेवारी 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (PDF) Click Here  
Online अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here

भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 जागांसाठी मेगा भरती जाहीर

Supreme Court Bharti

Supreme Court Bharti : भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. याकरिता सर्व इच्छुक उमेदवार यांना पाचशे रुपये फी ठेवण्यात आली आहे. नोकरीचे ठिकाण दिल्ली असून शैक्षणिक पात्रता ही विधी पदवी ठेवण्यात आली आहे. यासाठी 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत वीस ते बत्तीस वर्ष ही वयाची आठ इच्छुक उमेदवारांकरिता ठेवली आहे. या सर्व भरती संदर्भात माहिती, जाहिरात तसेच ऑनलाईन अर्ज, अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संबंधित जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

जाहिरात क्र.: F.21 (LC)/2025-SC (RC)

एकूण जागा : 90 जागा 

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या  
1 लॉ क्लर्क-कम रिसर्च असोसिएट्स 90  
       
       
       
एकूण 90 जागा   

 

शैक्षणिक पात्रता : विधी पदवी

वयाची अट: 14 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

वयाची अट: 07 फेब्रुवारी 2025 रोजी 20 ते 32 वर्षे

नोकरीचे ठिकाण : दिल्ली

फी : ₹500/-

महत्त्वाच्या तारखा : Supreme Court Bharti

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (PDF) Click Here  
Online अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

निवड प्रक्रिया:

  • पूर्वपरीक्षा
  • मुख्य परीक्षा
  • मुलाखत

 

अर्ज कसा करावा:

1. अधिकृत वेबसाइट www.sci.gov.in वर जा.

2. ‘रिक्रूटमेंट’ विभागात ‘Apply Online’ वर क्लिक करा.

3. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

4. लॉगिन करून आवश्यक तपशील भरा.

5. आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.

6. शुल्क जमा करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये 234 जागांसाठी मेगा भरती जाहीर

HPCL Bharti HPCL Bharti

HPCL Bharti : हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 234 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. तरीही जास्तीत जास्त उमेदवारांनी या भरतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावे असे आव्हान हिंदुस्तान पेट्रोलियम कडून करण्यात आले आहे. तसेच या संदर्भात सर्व जाहिरात तसेच अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे. तरीही इच्छुक उमेदवारांनी संबंधित भरतीची जाहिरात व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक वाचून उमेदवारी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.

एकूण जागा : 234 जागा 

पदाचे नाव आणि तपशील (HPCL Bharti)

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या  
1 ज्युनियर एक्झिक्युटिव (Mechanical) 130  
2 ज्युनियर एक्झिक्युटिव (Electrical) 65  
3 ज्युनियर एक्झिक्युटिव (Instrumentation) 37  
4 ज्युनियर एक्झिक्युटिव (Chemical) 02  
एकूण 234 जागा   

शैक्षणिक पात्रता : (HPCL Bharti)

[UR/OBCNC/EWS: 60% गुण, SC/ST/PWD: 50% गुण]

  • पद क्र.1: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.3: इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.4: केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट: 14 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

फी :General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (PDF) Click Here  
Online अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

  अर्ज प्रक्रिया: 1. अधिकृत वेबसाइटवर https://jobs.hpcl.co.in/Recruit_New/recruitlogin.jsp जा. 2. ‘Apply Online’ वर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. 3. आवश्यक माहिती भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा. 4. अर्ज शुल्क ऑनलाइन भरा. 5. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्या.

मुंबई उच्च न्यायालयात 66 जागांसाठी मेगा भरती जाहीर, आत्ताच अर्ज भरा

Bombay Court Bharti

Bombay Court Bharti : मुंबई उच्च न्यायालयात 66 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विधी लिपिक या पदांसाठी 64 जागांची तर दोन जागा या सफाई कामगार म्हणून भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांना 29 जानेवारी 2025 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवता येणार आहे. खालील दिलेल्या जाहिरातीवरून उमेदवारी अर्ज व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत दिलेली सर्व कागदपत्रे जोडून हा फॉर्म पोस्टाने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. त्याआधी इच्छुक उमेदवारांनी सर्व माहिती वाचणं आवश्यक आहे.

जाहिरात क्र.: RC.1502/2025/(Law Clerk)/180

एकूण जागा : 66 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या  
1 विधी लिपिक (Law Clerk) 64  
2 सफाई कामगार (Sweeper) 02  
       
       
एकूण 66  जागा  

 

शैक्षणिक पात्रता : Bombay Court Bharti

पद क्र.1:

  • (i) 55% गुणांसह LLB किंवा विधी पदव्युत्तर पदवी (LL.M)
  • (ii) उमेदवारांना केस कायद्यांशी संबंधित संगणक/लॅपटॉप आणि सॉफ्टवेअरच्या वापराचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.

पद क्र.2:

  • (i) किमान सातवी उत्तीर्ण
  • (ii) संबंधित अनुभव

वयाची अट: 10 जानेवारी 2025 रोजी 21 ते 30 वर्षे

नोकरीचे ठिकाण : मुंबई, छत्रपती संभाजीनगर & नागपूर

फी : ₹500/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

विधी लिपिक (Law Clerk) पदासाठी –  The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001 सफाई कामगार (Sweeper) पदासाठी –  मा. प्रबंधक, सदस्य शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- 400032

महत्त्वाच्या तारखा :

  • पद क्रमांक १. –  अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 29 जानेवारी 2025
  • पद क्रमांक २. – अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2025
  •  
जाहिरात (अर्ज ) पद क्रमाकं १ – Click Here  पद क्रमाकं २ – Click Here
अर्ज (Application Form) Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

 

आवश्यक कागदपत्रे:

शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे

जन्मतारीख प्रमाणपत्र ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी)

जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)

रहिवासी प्रमाणपत्र

पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

अर्ज कसा करावा:

1. अधिकृत वेबसाइट वर जा.

2. ‘रिक्रूटमेंट’ विभागात ‘Apply Online’ वर क्लिक करा.

3. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

4. लॉगिन करून आवश्यक तपशील भरा.

5. आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.

6. शुल्क जमा करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या. 

महारोजगार मेळावा : पुण्यात मुलाखतीद्वारे भरली जाणार तब्बल २००० पदे

Maharojgar Melawa Pune

Maharojgar Melawa Pune : परीक्षा संपल्या आहेत. तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का ? तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण नोकरीची चिंता आता मिटणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता व नाविन्यता विभाग, जिल्हा परिषद व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध उद्योगांमधील २ हजार पेक्षा जास्त रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्यातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

अर्ज कुठून करावा :  www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज डाऊनलोड करावा.

मुलाखतीस येतांना काय काय आणावे :

  • उमेदवारी अर्ज
  • सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जाच्या प्रती

ठिकाण : नौरोसजी वाडिया महाविद्यालय, बंडगार्डन रोड, पुणे

  • वेळ : सकाळी दहा वाजता
  • वार : शुक्रवारी,
  • दिनांक : १७ जानेवारी २०२५

पात्रता : १० वी, १२ वी, कोणत्याही शाखेचा पदवीधर, ITI, पदविका, प्रशिक्षणार्थी (ट्रेनी)

इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित वेबसाईटवर माहिती वाचणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतीस हजारोंच्या संख्येने इच्छूक उमेदवार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना नोकरी हवी आहे. त्या सर्व इच्छूक उमेदवारांनी वेळेच्या आधी येणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यासाठी इतर देखील महत्वाचे व्यक्ती प्रत्यक्ष हजर राहणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी ही शेवटची संधी सोडू नये.

सीमा रस्ते संघटनेत ४११ जागांसाठी मेगा भरती ; आत्ताच अर्ज करा

BRO MSW Bharti

BRO MSW Bharti : सीमा रस्ते संघटनेत 411 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना येत्या 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवता येणार आहे. यासाठी उमेदवारांनी खाली दिलेला एप्लीकेशन फॉर्म आणि त्याला संबंधित कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांना खुला प्रवर्ग साठी ५० रुपये तर एसी आणि एसटी या प्रवर्गासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. या भरतीसाठी उमेदवारांची शारीरिक पात्रता यामध्ये उंची, छाती, वजन इत्यादी पात्रता असणे आवश्यक आहे. यात चार विविध पद असून त्यासाठी दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक आठ ठेवण्यात आली आहे. तरी उमेदवारांनी या भरती संदर्भात अधिक माहिती तपासून घेणे आवश्यक आहे.

जाहिरात क्र.: 01/2025

एकूण जागा : 411 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या  
1 MSW (कुक) 153  
2 MSW (मेसन) 172  
3 MSW (ब्लॅकस्मिथ) 75  
4 MSW (मेस वेटर) 11  
एकूण 411 जागा  

शैक्षणिक पात्रता :  

  • पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Building Construction/Bricks Mason)
  • पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Blacksmith /Forge Technology/ Heat Transfer Technology/ Sheet Metal Worker)
  • पद क्र.4: 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता:

विभाग उंची (सेमी) छाती (सेमी) वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश 158 75 Cm + 5 Cm expansion 47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश 152 75 Cm + 5 Cm expansion 47.5
पश्चिम प्लेन क्षेत्र 162.5 76 Cm + 5 Cm expansion 50
पूर्व क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
मध्य क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
दक्षिणी क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
गोरखास (भारतीय) 152 75 Cm + 5 Cm expansion 47.5

 

वयाची अट: 25 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

Commandant GREF Centre, Dighi Camp, Pune-411015

महत्त्वाच्या तारखा :

  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
  •  
जाहिरात (अर्ज ) Click Here
फी भरण्याची लिंक Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

 

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात १०८ जागांसाठी भरती जाहीर

ONGC Bharti 2025 ONGC Bharti

ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 108 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने 24 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असून खुला प्रवर्गासाठी 1000 तर एससी एसटी या प्रवर्गासाठी कोणतीही आकारली जाणार नाही. तरीही इच्छुक उमेदवारांनी सर्व माहिती वाचूनच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.

जाहिरात क्र.: 1/2025 (R&P)

एकूण जागा : 108 जागा

पदाचे नाव आणि तपशील (ONGC Bharti)

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
१. जियोलॉजिस्ट/ जियोफिजिसिस्ट 10
2. असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर (AEE) 98
  एकूण 108 जागा

शैक्षणिक पात्रता : 

पद क्र.1: 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Geology/Geophysics/Physics) किंवा 60% गुणांसह M.Sc. or M.Tech (Geoscience/Petroleum Geology/Geophysical Technology)

पद क्र.2: 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Petroleum / Applied Petroleum/ Chemical Engineering)

वयाची अट: 24 जानेवारी 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 27 वर्षे

पद क्र.2: 18 ते 26 वर्षे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

फी :General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: फी नाही]

  • सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

महत्त्वाच्या तारखा :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :  24 जानेवारी 2025
  • परीक्षा: 23 फेब्रुवारी 2025

 

जाहिरात Click Here
ऑनलाइन अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
अभ्यासक्रम Click Here 

 

अर्ज कसा करावा? (ONGC Bharti)

  • ONGC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • ‘Career’ विभागात जाऊन संबंधित भरतीची जाहिरात शोधा.
  • जाहिरात वाचून अर्जाचा फॉर्म भरून सबमिट करा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज फी भरून अर्ज सादर करा.

महत्त्वाच्या तारखा: (ONGC Bharti)

अर्ज सुरू होण्याची तारीख: लवकरच जाहीर होईल.

अंतिम तारीख: अधिकृत सूचनेमध्ये दिली जाईल.