Police Bharti : महाराष्ट्र पोलिस विभागाने २०२५ साली ३३,००० पदांसाठी मेगा भरती आयोजित केली आहे. या भरतीसाठी अलिकडेच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार आता या भरतीसाठी प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, SRPF पोलिस शिपाई, बॅण्ड्समन, कारागृह शिपाई चालक अशा विविध पदांसाठी जाहिरात निघाली होती. त्यासाठी आता शैक्षणिक पात्रता ही १२ वी पास ठेवण्यात आली होती. त्यासाठीच आता प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्या ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज सादर केले होते. त्या सर्व उमेदवारांचा आता प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024
मुंबई पोलीस भरती परीक्षा | 11 & 12 जानेवारी 2025 |
लेखी परीक्षा प्रवेशपत्र | Click Here |
शारीरिक चाचणी | जून 2024 पासून |
शारीरिक चाचणी प्रवेशपत्र | Click Here |
लेखी परीक्षा | जुलै/ऑगस्ट 2024 |
लेखी परीक्षा प्रवेशपत्र | Click Here |
अधिक माहिती | Click Here |
Age Calculator | Click Here |
Click Here | |
Telegram | Click Here |