SBI Clerk : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी ही शैक्षणिक पात्रता इच्छुक उमेदवारांसाठी ठेवण्यात आली आहे. यातच नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असून या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 जानेवारी 2025 ठेवण्यात आली आहे. या भरतीसाठी पूर्व परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आली असून मुख्य परीक्षा ही मार्च किंवा एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. या भरती संदर्भात संपूर्ण माहिती आम्ही खालील लेखात दिली, असून इच्छुक उमेदवारांनी संबंधित वेबसाईट वरती जाऊन अधिकृत जाहिरात बघून मगच अर्ज दाखल करावा. परंतु त्याआधी खालील माहिती उमेदवारांनी वाचणे आवश्यक आहे.
जाहिरात क्र.: CRPD/CR/2024-25/24
एकूण जागा : 13735
पदाचे नाव आणि तपशील
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) | 13735 |
एकूण | 13735 | |
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : 31 डिसेंबर 2024 रोजी 23 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण : संपुर्ण भारत
फी : General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ जानेवारी २०२५
जाहिरात | Click Here |
ऑनलाइन अर्ज | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Age Calculator | Click Here |
Click Here | |
Telegram | Click Here |