Mahakosh Bharti : नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनायात मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी तसेच इंग्रजी टायपिंग अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत. कनिष्ठ लेखापाल या पदासाठी तब्बल ५६ जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छूक उमेदवारांना ०९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. खुला प्रवर्गासाठी १००० तर राखीव प्रवर्गसाठी ९०० रूपये इतकी फी ठेवण्यात आली आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती खाली दिली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती वाचूनच अर्ज सादर करावेत.
जाहिरात क्र.: 01/2024
एकूण जागा : ७५
पदाचे नाव आणि तपशील
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
१ | कनिष्ठ लेखापाल (गट क) | ५६ |
एकूण | ५६ | |
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट : 09 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण : नोकरी ठिकाण: नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, & चंद्रपूर
फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात | Coming Soon |
ऑनलाइन अर्ज | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Age Calculator | Click Here |
Click Here | |
Telegram | Click Here |
Short Notification | Click Here |
महत्त्वाच्या सूचना:
- उमेदवारांनी अर्ज करताना कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावीत.
- परीक्षेसाठी प्रवेशपत्र महाकोष संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.
- अधिक माहितीसाठी व जाहिरातीसाठी अधिकृत PDF तपासा.