Bank of Baroda Bharti : बँक ऑफ बडोदा बँकमध्ये 1267 जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी 27 जानेवारी 2025 पर्यंत या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे.तर खुला प्रवर्गासाठी सहाशे तर मागास प्रवर्गासाठी शंभर रुपये फी आकारण्यात आली आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असून कोणतेही शाखेतील पदवी ही शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी ठेवण्यात आली आहे. तरी उमेदवारांनी सविस्तर माहिती करिता कृपया खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
जाहिरात क्र.: BOB/HRM/REC/ADVT/2024/08
एकूण जागा : 1267 जागा पदाचे नाव आणि तपशील
पद क्रमांक
पदाचे नाव
पद संख्या
1
मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे
1267
एकूण
1267 जागा
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA
(ii) अनुभव]
वयाची अट: 01 डिसेंबर 2024 रोजी 32/34/36/37/39/40/42 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
फी :General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
महत्त्वाच्या तारखा :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जानेवारी 2025
Bank of Baroda Bharti : बॅंक ऑफ बडोदा या बॅंकने १२६७ पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीमध्ये विविध पदांसाठी विविध विभागांमध्ये पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी २८ डिसेंबरपासूनच सुरूवात झाली आहे. तर इच्छूक उमेदवारांसाठी या भरतीसाठी १७ जानेवारी पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाईन परिक्षा तसेच मुलाखत अशा विविध माध्यमांतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात जाहिरात तसेच इतर पीडीएफ स्वरूपात खाली माहिती दिली आहे.
जाहिरात क्र.: BOB/HRM/REC/ADVT/2024/08
एकूण जागा : १२६७
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
१
मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे
१२६७
एकूण
१२६७
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA (ii) अनुभव
वयाची अट : 01 डिसेंबर 2024 रोजी 32/34/36/37/39/40/42 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]