CBI Bharati 2025 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 266 जागांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. झोन बेस्ट ऑफिसर या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी ठेवण्यात आली आहे. अहमदाबाद, चेन्नई, गुवाहाटी आणि हैदराबाद ही नोकरीची ठिकाणं असून इच्छुक उमेदवारांना 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. तर या भरतीची परीक्षा मार्च महिन्यात ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या संदर्भात इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहितीची तपासणी करणे आवश्यक आहे.
एकूण जागा : 266 जागा
पदाचे नाव आणि तपशील (CBI Bharati 2025)
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या | |
1. | झोन बेस्ड ऑफिसर (Junior Management Grade Scale I) | 266 | |
एकूण | 266 जागा | ||
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा:
झोन बेस्ड ऑफिसर:
- 30 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारांचे वय 21 ते 32 वर्षे दरम्यान असावे.
- SC/ST उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षे वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
नोकरीचे ठिकाण : अहमदाबाद, चेन्नई, गुवाहाटी, & हैदराबाद
परीक्षा शुल्क : General/OBC/EWS: ₹850+GST [SC/ST/PWD/महिला: ₹175+GST]
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
अर्ज प्रक्रिया :
- उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 फेब्रुवारी 2025 आहे.
महत्त्वाच्या तारखा :
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2025
- परीक्षा (Online): मार्च 2025
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Age Calculator | Click Here |
Click Here | |
Telegram | Click Here |
महत्त्वाच्या सूचना :
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती तयार ठेवा.
- अर्जामध्ये दिलेली माहिती अचूक आणि पूर्ण असावी.