CISF Bharti 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1124 जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. यासाठी शारीरिक पात्रता देखील आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असून खुला प्रवर्गासाठी 100 तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही. चार मार्च 2025 पर्यंत इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. तर इच्छुक उमेदवारांना 3 फेब्रुवारी 2025 पासून या भरतीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. यासोबतच उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात तसेच पीडीएफ खाली दिली आहे, ती व्यवस्थित वाचून घेणे महत्त्वाचे आहे.
एकूण जागा : 1124 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्रमांक
पदाचे नाव
पद संख्या
1.
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर
845
2.
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)
279
एकूण
1124 जागा
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV)
(iii) हलके वाहन चालक परवाना
पद क्र.2:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV)
(iii) हलके वाहन चालक परवाना
शारीरिक पात्रता: प्रवर्ग उंची छाती General, SC & OBC
प्रवर्ग
उंची
छाती
General, SC & OBC
167 सें.मी.
80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
ST
160 सें.मी.
76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
वयोमर्यादा:
झोन बेस्ड ऑफिसर:
04 मार्च 2025 रोजी उमेदवारांचे वय 21 ते 27 वर्षे दरम्यान असावे.
SC/ST उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षे वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
अर्ज प्रक्रिया :
उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 फेब्रुवारी 2025 आहे.
महत्त्वाच्या तारखा :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2025