युको बँक भरती..! पगार 48,480 रूपये प्रति महिना..!

Uco Bank Bharti 2025

Uco Bank Bharti : युको बँकेत 250 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवी ही शैक्षणिक पात्रता इच्छुक उमेदवारांसाठी ठेवण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 असून नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. या भरती संदर्भात संपूर्ण माहिती खाली पीडीएफ च्या स्वरूपात देण्यात आली आहे . तरीही संबंधित उमेदवारांनी सर्व जाहिरात व इतर माहिती वाचूनच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.

जाहिरात क्रमांक : HO/HRM/RECR/2024-25/COM-75

एकूण जागा : 250 जागा

पदाचे नाव आणि तपशील (Uco Bank Bharti )

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
लोकल बँक ऑफिसर (LBO) 250
     
  एकूण 250

 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

महत्त्वाच्या तारखा :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (PDF) Click Here  
Online अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

 

महत्त्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती तयार ठेवा.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती अचूक आणि पूर्ण असावी.

 

अर्ज प्रक्रिया :

  • उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

सीमा रस्ते संघटनेत ४११ जागांसाठी मेगा भरती ; आत्ताच अर्ज करा

BRO MSW Bharti

BRO MSW Bharti : सीमा रस्ते संघटनेत 411 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना येत्या 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवता येणार आहे. यासाठी उमेदवारांनी खाली दिलेला एप्लीकेशन फॉर्म आणि त्याला संबंधित कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांना खुला प्रवर्ग साठी ५० रुपये तर एसी आणि एसटी या प्रवर्गासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. या भरतीसाठी उमेदवारांची शारीरिक पात्रता यामध्ये उंची, छाती, वजन इत्यादी पात्रता असणे आवश्यक आहे. यात चार विविध पद असून त्यासाठी दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक आठ ठेवण्यात आली आहे. तरी उमेदवारांनी या भरती संदर्भात अधिक माहिती तपासून घेणे आवश्यक आहे.

जाहिरात क्र.: 01/2025

एकूण जागा : 411 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या  
1 MSW (कुक) 153  
2 MSW (मेसन) 172  
3 MSW (ब्लॅकस्मिथ) 75  
4 MSW (मेस वेटर) 11  
एकूण 411 जागा  

शैक्षणिक पात्रता :  

  • पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Building Construction/Bricks Mason)
  • पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Blacksmith /Forge Technology/ Heat Transfer Technology/ Sheet Metal Worker)
  • पद क्र.4: 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता:

विभाग उंची (सेमी) छाती (सेमी) वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश 158 75 Cm + 5 Cm expansion 47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश 152 75 Cm + 5 Cm expansion 47.5
पश्चिम प्लेन क्षेत्र 162.5 76 Cm + 5 Cm expansion 50
पूर्व क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
मध्य क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
दक्षिणी क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
गोरखास (भारतीय) 152 75 Cm + 5 Cm expansion 47.5

 

वयाची अट: 25 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

Commandant GREF Centre, Dighi Camp, Pune-411015

महत्त्वाच्या तारखा :

  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
  •  
जाहिरात (अर्ज ) Click Here
फी भरण्याची लिंक Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here