एअर इंडिया सर्विसेस लि.मध्ये ७७ जागांसाठी भरती जाहीर

AIASL Bharti

AIASL Bharti : एअर इंडिया सर्विसेस लि.मध्ये ७७ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी मुलाखत घेण्यात येणार आहे. यासाठी ०६ जानेवारी ते ०८ जानेवारी पर्यंत इच्छूक उमेदवारांना मुलाखत देता येणार आहे. ओबीसी तसेच जनरल प्रवर्गासाठी ५०० रूपये फी ठेवण्यात आली असून एसी आणि एसटी प्रवर्गासाठी कोणतीही फी ठेवण्यात आलेली नाही. इच्छूक उमेदवारांनी संपुर्ण माहिती वाचूनच अर्ज सादर करावेत. तसेच संबंधित भरतीसाठी आम्ही खाली तुम्हाला पीडीएफ फाईस् मध्ये जाहीरात उपलब्ध करून दिली आहे. तरी देखील इच्छूक उमेदवारांनी माहिती तपासनूच अर्ज दाखल करावेत.

जाहिरात क्र.: AIASL/05-03/HR/932

एकूण जागा : ७७

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) 13735
  एकूण 13735
     
पदाचे नाव आणि तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
ऑफिसर-सिक्योरिटी ६५
२  ज्युनियर ऑफिसर-सिक्योरिटी १२
  एकूण  ७७ 

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1:

(i) पदवीधर

(ii) मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र

पद क्र. 2:

(i) पदवीधर

(ii) मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र

वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत

पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण : मुंबई

फी : General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]

मुलाखतीचे ठिकाण: AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai -400099

महत्त्वाच्या तारखा :

थेट मुलाखत: 06, 07 & 08 जानेवारी 2025 (09:00 AM ते 12:00 PM)

जाहिरात Click Here
ऑनलाइन अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   
पदाचे नाव आणि तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
ऑफिसर-सिक्योरिटी ६५
२  ज्युनियर ऑफिसर-सिक्योरिटी १२
  एकूण  ७७ 

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1:

(i) पदवीधर

(ii) मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र

पद क्र. 2:

(i) पदवीधर

(ii) मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र

वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत

पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण : मुंबई

फी : General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]

मुलाखतीचे ठिकाण : AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai -400099