ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 108 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने 24 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असून खुला प्रवर्गासाठी 1000 तर एससी एसटी या प्रवर्गासाठी कोणतीही आकारली जाणार नाही. तरीही इच्छुक उमेदवारांनी सर्व माहिती वाचूनच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
जाहिरात क्र.: 1/2025 (R&P)
एकूण जागा : 108 जागा
पदाचे नाव आणि तपशील (ONGC Bharti)
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
१. | जियोलॉजिस्ट/ जियोफिजिसिस्ट | 10 |
2. | असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर (AEE) | 98 |
एकूण | 108 जागा |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Geology/Geophysics/Physics) किंवा 60% गुणांसह M.Sc. or M.Tech (Geoscience/Petroleum Geology/Geophysical Technology)
पद क्र.2: 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Petroleum / Applied Petroleum/ Chemical Engineering)
वयाची अट: 24 जानेवारी 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
पद क्र.2: 18 ते 26 वर्षे
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
फी :General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: फी नाही]
- सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
महत्त्वाच्या तारखा :
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जानेवारी 2025
- परीक्षा: 23 फेब्रुवारी 2025
जाहिरात | Click Here |
ऑनलाइन अर्ज | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Age Calculator | Click Here |
Click Here | |
Telegram | Click Here |
अभ्यासक्रम | Click Here |
अर्ज कसा करावा? (ONGC Bharti)
- ONGC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- ‘Career’ विभागात जाऊन संबंधित भरतीची जाहिरात शोधा.
- जाहिरात वाचून अर्जाचा फॉर्म भरून सबमिट करा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज फी भरून अर्ज सादर करा.
महत्त्वाच्या तारखा: (ONGC Bharti)
अर्ज सुरू होण्याची तारीख: लवकरच जाहीर होईल.
अंतिम तारीख: अधिकृत सूचनेमध्ये दिली जाईल.