हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये 234 जागांसाठी मेगा भरती जाहीर

HPCL Bharti HPCL Bharti

HPCL Bharti : हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 234 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. तरीही जास्तीत जास्त उमेदवारांनी या भरतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावे असे आव्हान हिंदुस्तान पेट्रोलियम कडून करण्यात आले आहे. तसेच या संदर्भात सर्व जाहिरात तसेच अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे. तरीही इच्छुक उमेदवारांनी संबंधित भरतीची जाहिरात व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक वाचून उमेदवारी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.

एकूण जागा : 234 जागा 

पदाचे नाव आणि तपशील (HPCL Bharti)

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या  
1 ज्युनियर एक्झिक्युटिव (Mechanical) 130  
2 ज्युनियर एक्झिक्युटिव (Electrical) 65  
3 ज्युनियर एक्झिक्युटिव (Instrumentation) 37  
4 ज्युनियर एक्झिक्युटिव (Chemical) 02  
एकूण 234 जागा   

शैक्षणिक पात्रता : (HPCL Bharti)

[UR/OBCNC/EWS: 60% गुण, SC/ST/PWD: 50% गुण]

  • पद क्र.1: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.3: इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.4: केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट: 14 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

फी :General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (PDF) Click Here  
Online अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

  अर्ज प्रक्रिया: 1. अधिकृत वेबसाइटवर https://jobs.hpcl.co.in/Recruit_New/recruitlogin.jsp जा. 2. ‘Apply Online’ वर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. 3. आवश्यक माहिती भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा. 4. अर्ज शुल्क ऑनलाइन भरा. 5. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्या.