MPSC Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 320 जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. तर संबंधित उमेदवारांनी जाहिरात तसेच इतर सर्व माहिती वाचूनच ऑनलाईन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व जाहिरात, पीडीएफ मध्ये खाली दिली आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी ही जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
जाहिरात क्र : 01 ते 011/2025
एकूण जागा : 320 जागा
पदाचे नाव आणि तपशील ( MPSC Bharti )
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या | |
1 | विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | 95 | |
2 | जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | 225 | |
एकूण | 320 जागा |
शैक्षणिक पात्रता : MPSC Bharti 2025
- पद क्र.1: (i) MBBS/MD/M.S./M.D/DM/D.N.B. (ii) 05/07 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) MBBS (ii) कोणत्याही वैद्यकीय विषयात वैधानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 मे 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
- पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
फी :खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
महत्त्वाच्या तारखा : MPSC Bharti 2025
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2025
जाहिरात (PDF) | पद क्र. १ Click Here पद क्र. २ Click Here |
Online अर्ज | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Age Calculator | Click Here |
Click Here | |
Telegram | Click Here |