Post GDS Result : भारतीय डाक विभागात ४४२२८ जागांसाठी मेगा भरती (Post GDS Result )आयोजित करण्यात आली होती. त्याचा निकाल आता समोर आला आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची आता चार गुणवत्ता यादी समोर आली आहे. या गुणवत्ता यादीत भारतीय डाक विभागात निवड झालेल्या उमेदवारांची माहिती देण्यात आली आहे.
ज्या ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहे. त्यांची निवड ही दहावींच्या गुणांच्या आधारे केली गेली आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परिक्षा अथवा मुलागत घेतली जाणार नाही. यातच निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी संबंधित विभागीय प्रमुखांमार्फत पुर्ण केली जाणार आहे. यासाठी यादीत आलेल्या उमेदवारांनी मुळ कागदपत्रांसह सर्व संबंधित कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित छायाप्रतींचे दोन संच सादर करणे आवश्यक आहे. (Post GDS Result)
भारतीय डाक विभागात गुणवत्ता यादी
इतर यादी | Click Here |
१ ली गुणवत्ता यादी ( महाराष्ट्र ) | Click Here |
२ री गुणवत्ता यादी ( महाराष्ट्र ) | Click Here |
३ री गुणवत्ता यादी ( महाराष्ट्र ) | Click Here |
४ थी गुणवत्ता यादी ( महाराष्ट्र ) | Click Here |