DFCCIL Bharti : डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 642 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या कंपनीने इच्छुक उमेदवारांसाठी 642 जागांची भरती घोषित करी केली आहे. यामध्ये विविध पदांचा समावेश करण्यात आला आहे. या भरतीसाठी 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. तर या भरतीची परीक्षा सीबीटी एक एप्रिल 2025 तर सीबीटी टू हे ऑगस्ट 2025 मध्ये होणार आहे. तसेच पीईटी ही परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज दाखल करायचा आहे. त्या सर्व उमेदवारांनी या भरती संदर्भात जाहिरात तसेच ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
जाहिरात क्र : 01/DR/2025
एकूण जागा : 642 जागा
पदाचे नाव आणि तपशील (DFCCIL Bharti)
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या | |
1 | ज्युनियर मॅनेजर (फायनान्स) | 03 | |
2 | एक्झिक्युटिव (सिव्हिल) | 36 | |
3 | एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) | 64 | |
4 | एक्झिक्युटिव (सिग्नल & कम्युनिकेशन) | 75 | |
5. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 464 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: CA/CMA पद क्र.2: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil – Transportation/Construction Technology/Public Health/Water Resource) पद क्र.3: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical / Electronics / Electrical & Electronics/ Power Supply/ Instrumental & Control / Industrial Electronics/ Electronics & Instrumentation / Applied Electronics / Digital Electronics / Instrumentation / Power Electronics /Electronics & Control Systems) पद क्र.4: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical & Electronics / Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Electronics & Instrumentation / Electronics & Computer / Electronics & Control Systems / Power Electronics / Electrical & Communication / Rail System and Communication / Electrical / Electronics / Microelectronics / Telecommunication / Communication / Instrumentation / Instrumentation & Control / Instrumentation Technology / Information Technology / Information & Communication Technology / Information Science and Technology / Computer Science & Engineering / Computer Science / Computer Engineering / Microprocessor) पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI-NCVT/SCVT वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 ते 4: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.5: 18 ते 33 वर्षे
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
फी :[SC/ST/PWD/ExSM/Transgender: फी नाही] पद क्र.1 ते 4: General/OBC/EWS: ₹1000/- पद क्र.5: General/OBC/EWS: ₹500/-
महत्त्वाच्या तारखा :
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2025
- परीक्षा (CBT 1): एप्रिल 2025
- परीक्षा (CBT 2): ऑगस्ट 2025
- परीक्षा (PET): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2025
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Age Calculator | Click Here |
Click Here | |
Telegram | Click Here |