कोकण रेल्वेच्या १९० जागांसाठी प्रवेशपत्र जाहिर..! आत्ताच चेक करा

Konkan Railway hall ticket

Konkan Railway hall ticket : कोकण रेल्वे विभागासाठी १९० जागांची भरती जाहिर करण्यात आली होती. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख ही ०२ नोव्हेंबर २०२४ ठेवण्यात आली होती. यातच आता सीबीटीच्या आधारे १३ ते १६ जानेवारी या भरतीसाठी परिक्षा ठेवण्यात आली आहे. त्यासाठी आता प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्या ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. त्यांच्यासाठी आता कोकण रेल्वे विभागाने प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

शैक्षणिक पात्रता:

पदवीधर अप्रेंटिस: संबंधित इंजिनिअरिंग

पदवी डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा

सामान्य पदवीधर अप्रेंटिस: BA/B.Sc/B.Com/BBA/BSMS/BJMC/BBS

वयाची अट: 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कोकण रेल्वे

कोकण रेल्वे भरती :

पद क्र.  पदाचे नाव विषय पद संख्या
पदवीधर अप्रेंटिस Civil 30
Electrical 20
Electronics 10
Mechanical 20
डिप्लोमा अप्रेंटिस Civil 30
Electrical 20
Electronics 10
Mechanical 20
सामान्य पदवीधर अप्रेंटिस General Stream Graduates 30
एकूण 190

कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती

परीक्षा (CBT) 13 ते 16 जानेवारी 2025
परीक्षा प्रवेशपत्र Click Here

 

निवड प्रक्रिया :

  • उमेदवारांनी दिलेल्या १०वी, १२ वी आणि पदवी/डिप्लोमा गुणांनुसार प्राथमिक गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.
  • विविध प्रवर्गांचा (General, OBC, SC, ST) विचार केला जाईल.
  • गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे.
  • त्यासाठी मुळ प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, ओळखपत्र, शैक्षणिक गुणपत्रके इत्यादी आवश्यक आहे.
  • त्यानंतर आरोग्य तपासणी केली जाईल. रेल्वेच्या वैद्यकीय नियमांनुसार ही चाचणी पार पाडली जाईल.