GIG Bharti : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीत ११० जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी ०५ जानेवारी २०२५ रोजी परिक्षा आयोजित करण्यात आली आहे. तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची १९ डिसेंबर ही शेवटची तारीख ठेवण्यात आली आहे. नोकरीचे ठिकाण संपुर्ण भारतात असून अधिक अधिक उमेदवारांनी यासाठी अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या भरतीसंदर्भात अधिक माहिती खाली दिली आहे.
जाहिरात क्रमांक :- GIC-HO/HR/Recruit_Scale1/874/2024-25
एकूण जागा : ११०
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I) | 110 | |
एकूण | 110 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा LLB किंवा B.E/B.Tech (Civil / Aeronautical / Marine / Mechanical / Electrical/computer science/information technology/Electronics & Electrical/Electronics & Telecommunications/ Electronics & Communication) किंवा 60% गुणांसह MBBS किंवा 60% गुणांसह B.Com [SC/ST: 55 गुण]
वयाची अट : 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
फी : 01 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2024 (11:59 PM)
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल
महत्त्वाच्या लिंक
जाहिरात | Click Here |
ऑनलाइन अर्ज | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Age Calculator | Click Here |
Click Here | |
Telegram | Click Here |