केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात २१२ जागांसाठी भरती

CBSE Bharti

CBSE Bharti : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २१२ जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुरूवात ही १ जानेवारी २०२५ पासून होणार आहे. तर इच्छूक उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याची तारिख ही ३१ जानेवारी ठेवण्यात आली आहे म्हणजेच उमेदवारांसाठी एक महिना अर्ज सादर करण्याचा कालावधी ठेवण्यात आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे काढण्यात आलेल्या भरतीसाठी १२ वी उत्तीर्ण तसेच पदवीधर ही शिक्षणाची अट ठेवली आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती खाली दिली आहे. तर इच्छूक उमेदवारांनी संपुर्ण माहिती वाचून घेऊन अर्ज सादर करावेत.

जाहिरात क्रमांक :- CBSE/Rectt.Cell/14(87)/SA/2024

एकूण जागा : २१२ जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१. सुपरिटेंडेंट १४२
 २. ज्युनियर असिस्टंट ७०

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1:

(i) पदवीधर

(ii) Windows, MS-Office, मोठ्या डेटाबेसची हाताळणी, इंटरनेट यासारख्या संगणक/कॉम्प्युटर अनुप्रयोगांचे कार्य ज्ञान.

पद क्र.2:

(i) 12वी उत्तीर्ण

(ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि

वयाची अट : 31 जानेवारी 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS: ₹800/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जानेवारी २०२५

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल

महत्त्वाच्या लिंक RRB Bharti 

जाहिरात Click Here
ऑनलाइन अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here