Mahavitaran Bharti : महावितरण मध्ये विद्यूत अभियांत्रिकी पदवीधारक आणि पदविकाधारक यांच्यासाठी अप्रेंटिस साठी २८ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांना कोणतीही फी ठेवण्यात आलेली नाही. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही २५ जानेवारी २०२५ ठेवण्यात आली आहे. तरीही संबंधित उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापुर्वी माहिती वाचणे आवश्यक आहे.
जाहिरात क्र.: PRN No.003
एकूण जागा : 28 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
१. | विद्युत अभियांत्रिकी (पदवीधारक) अप्रेंटिस | 19 |
२. | विद्युत अभियांत्रिकी (पदविकाधारक) अप्रेंटिस | 09 |
एकूण | 28 जागा |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
- पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
नोकरीचे ठिकाण : नांदेड
फी : फी नाही.
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात | Click Here |
ऑनलाइन अर्ज | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Age Calculator | Click Here |
Click Here | |
Telegram | Click Here |