भारतीय रेल्वेत ग्रुप ‘D’ पदांच्या ३२०० जागांसाठी मेगा भरती

RRB Group D Bharti

RRB Group D Bharti  : भारतीय रेल्वे विभागाने २०२५ साठी ग्रुप D पदांच्या ३२,००० जागांसाठी मेगा भरतीची घोषणा केली आहे. या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांना २३ जानेवारी ते २२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही १० वी उत्तीर्ण ठेवली असून IIT चं शिक्षण देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. या भरतीची निवड प्रक्रिया ही ऑनलाईन परिक्षा तसेच शारिरिक कार्यक्षमता चाचणीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

जाहिरात क्र.: CEN No.08/2024

एकूण जागा : 32,000

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
ग्रुप ‘D’ 32,000
  एकूण 32,000
     

शैक्षणिक पात्रता : Available Soon वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

महत्त्वाच्या तारखा : २२ फेब्रुवारी २०२५

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० जानेवारी २०२५

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्त्वाच्या लिंक2025-01-03

जाहिरात Click Here
ऑनलाइन अर्ज  Available Soon
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
Short Notification Click Here

निवड प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने परिक्षा घेण्यात येणार आहेत. यामध्ये गणित, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र, सामान्य विज्ञान, सामान्य जागरूकता आणि चालू घडामोडी या विषयात प्रश्न विचारण्यात येणार आहेत. १०० प्रश्नांच्या संख्या असून यासाठी ९० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. यात अपंग उमेदवारांसाठी १२० मिनिटे ठेवण्यात आली आहेत.

भारतीय रेल्वेत वर्षातली सर्वात मोठी भरती, तब्बल ३२००० जागा

RRB RRB Bharti

RRB Bharti : केंद्र सरकारच्या रेल्वे विभागात तब्बल ३२००० हजार जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी रेल्वे विभागाने ( RRB Bharti ) २२ फेब्रुवारी २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारिख ठेवली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय ? तसेच फी आणि वयाची अट काय ठेवली आहे. त्याची माहिती खाली दिली आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी जास्तीत जास्त अर्ज दाखल करावे, असे आवाहन देखील रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी या भरतीची संधी घ्यावी.

जाहिरात क्रमांक :- CEN No.08/2024

एकूण जागा : ३२०००

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१. ग्रुप D ३२०००
  एकूण ३२०००

शैक्षणिक पात्रता : लवकरात लवकर कळविण्यात येईल.

वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

महत्त्वाच्या तारखा : RRB Bharti

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2025

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल

महत्त्वाच्या लिंक RRB Bharti 

जाहिरात Available Soon
ऑनलाइन अर्ज Available Soon
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
Short Notification Click Here