भारतीय स्टेट बॅंकेत १५० जागांसाठी भरती, ४८, १७० पगार

SBI jOBS

SBI Jobs : भारतीय स्टॅट बॅंकेत १५० जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी तसेच IIBF कडून फॉरेक्समधील प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही २३ जानेवारी २०२५ असून जास्तीत जास्त इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत. या भरतीसंदर्भात अधिकृत माहिती संबंधित वेबसाईटवर दिली आहे. तसेच इतर माहिती तुम्हाला खाली दिली आहे. तरीही उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापुर्वी खालील माहिती व्यवस्थित वाचून घ्यावी.

जाहिरात क्र.: CRPD/SCO/2024-25/26

एकूण जागा : १५०

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
ट्रेड फायनांस ऑफिसर (MMGS-II) १५०
  एकूण १५०
     

शैक्षणिक पात्रता :

(i) कोणत्याही शाखेतील पदवी

(ii) IIBF कडून फॉरेक्समधील प्रमाणपत्र

(iii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट : 31 डिसेंबर 2024 रोजी 23 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : हैदराबाद & कोलकाता

फी : General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० जानेवारी २०२५

जाहिरात Click Here
ऑनलाइन अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here
   

 

ट्रेड फायनान्स ऑफिसर या पदासाठी भारतीय स्टेट बॅंकेत वेतनश्रेणी ही 48,170 ते 1,74,590 अशी आहे. यात मुलभूत वेतन हे ४८,१७० पासून सुरू होते. यासह महागाई भत्ता, घरभाडे भत्ता किंवा लीज अलाऊन्स, इतर फायदे असतात.