युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० जागांसाठी जँम्बो भरती

Union Bank of India Recruitment

Union Bank of India Recruitment 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया बँक कडून इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी १५०० जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी अशी ठेवण्यात आली आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात असून इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त अर्ज सादर करावेत, असे आव्हान करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही युनियन बँक ऑफ इंडिया या वेबसाईटवर भेट देऊ शकता. परंतु त्याआधी या लेखात तुम्हाला इतर माहिती मिळणार आहे.

जाहिरात क्रमांक :-

एकूण जागा : 1500

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
  स्थानिक बॅंक अधिकारी (LBO) 1500
  एकूण जागा 1500

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट : 01 नोव्हेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्ष ( SC/ST : पाच वर्षे सुट, OBC : 03 वर्षे सुट )

नोकरीचे ठिकाण : संपुर्ण भारत

फी : Genral/OBC : 850/ रू. (SC/ST/PWD : 175/रू.)

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 नोव्हेंबर 2024

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल

महत्त्वाच्या लिंक

जाहिरात Click Here
ऑनलाइन अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here