UPSC Exam 2025 : यूपीएससी मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त असलेल्या 979 जागांसाठी आयएएस,आयपीएस, आयएफएस या पदांसाठी जाहिरात घोषित करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ‘कोणतेही शाखेतील पदवी’ ही शैक्षणिक अट ठेवण्यात आली आहे. तर या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपला उमेदवारी अर्ज सादर दाखल करता येणार आहे. या भरतीची “पूर्व परीक्षा 25 मे 2025′ या तारखेला आयोजित करण्यात आली, तरीही इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच ऑनलाईन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
जाहिरात क्र : 05/2025-CSP
एकूण जागा : 979 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या | |
1. | IAS, IPS, IFS आणि इतर | 979 | |
एकूण | 979 जागा | ||
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा: UPSC 2025
- 01 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
अर्ज प्रक्रिया : UPSC Exam 2025
- उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2025 आहे.
महत्त्वाच्या तारखा : UPSC Exam 2025
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 फेब्रुवारी 2025 (06:00 PM)
- परीक्षा (Online): 25 मे 2025
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Age Calculator | Click Here |
Click Here | |
Telegram | Click Here |
महत्त्वाच्या सूचना :
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती तयार ठेवा.
- अर्जामध्ये दिलेली माहिती अचूक आणि पूर्ण असावी.
टिप – “प्रथम UPSC Exam 2025 साठी तयारी करताना, योग्य अभ्यासक्रम समजून घ्या आणि वेळेचे नियोजन करा. परिणामी, अभ्यासाचे चांगले परिणाम दिसतील. सराव चाचण्या द्यायला विसरू नका. मात्र, वेळेचा अपव्यय टाळा आणि सामान्य चुका टाळण्याकडे लक्ष द्या. शेवटी, UPSC साठी चिकाटी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.”