WCL Apprentice : वेस्टर्न कॉल फील्ड लिमिटेडमध्ये मेगा भरती

WCL Apprentice

(WCL Apprentice Bharti 2024) : वेस्टर्न कॉल फील्ड लिमिटेडमध्ये सध्या मेगा भरती निघाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड करून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी २८ आँक्टोंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरच लवकर अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी तुम्ही संबंधित वेबसाईटवर तुम्ही अवश्य भेट द्या. तसेच जागा संदर्भात तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळू शकता तसेच नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेश देण्यात आले आहे या मध्ये या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क या आकारले जाणार नाही.

जाहिरात क्रमांक :- xWCL/HRD/Noti./Gr.Tech.Appr/2024-25/39

एकूण जागा : 1218 जागा (902+316)

» 902 जागांसाठी भरती (Click Here)

» 316 जागांसाठी भरती (Click Here)

पदाचे नाव आणि तपशील (WCL Apprentice Bharti 2024)

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पदवीधर अप्रेंटिस 101
2 टेक्निशियन अप्रेंटिस 215
  एकूण 316
शैक्षणिक पात्रता : पद क्र.1: BE./B.Tech/AMIE (माइनिंग)
पद क्र.2: माइनिंग/ खाण सर्वेक्षण डिप्लोमा.

वयाची अट : 28 ऑक्टोबर 2024 रोजी किमान 18 वर्षे पूर्ण.

नोकरीचे ठिकाण : मुंबई आणि मध्यप्रदेश

फी : नाही

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ ऑक्टोंबर 2024 

महत्त्वाच्या लिंक्स.

जाहिरात Click Here
ऑनलाइन अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here
WhatsApp Click Here
Telegram Click Here