Yantra India Limited Bharati : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत आयटीआय अप्रेंटिस आणि नॉन आयटीआय अप्रेंटिस या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ही भरती एकूण 3883 रिक्त जागा भरण्यासाठी राबवली जात आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 ठेवण्यात आली आहे. आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे, असे आव्हान करण्यात येत आहे.
जाहिरात क्रमांक :- 1457
एकूण जागा : 3883 जागा
पदाचे नाव आणि तपशील (WCL Apprentice Bharti 2024)
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ITI अप्रेंटिस | 2498 |
2 | टेक्निशियन अप्रेंटिस | 1385 |
एकूण | 3883 |
2. नॉन ITI अप्रेंटिस: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
फी : General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला/PWD/Others (Transgender):फी नाही]
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 नोव्हेंबर 2024
वयाची अट: 21 नोव्हेंबर 2024 रोजी 14 ते 18 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
महत्त्वाच्या लिंक्स.
जाहिरात | Click Here |
ऑनलाइन अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Age Calculator | Click Here |
Click Here | |
Telegram | Click Here |